आभाळावर लेणी नैराश्याची दमट कुंद अंधार दिवसभर गळतो निरर्थकाचे चक्रव्यूह भवताली उदासवाणा सुन्नपणा सळसळतो
Read this post on ranjeetparadkar.com