मृगजळ - एक नसलेले अस्तित्व
"मृगजळ" म्हणजे वाळवंटात दूर कुठे तरी पाणी असल्याचा भास, जसा भास एक तर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराच्या किंवा प्रेयशीच्या मनात कुठे तरी असतो कि समोरील व्यक्ती ज्या व्यक्ती आपण एवढे प्रेम करतो तेवढेच ती देखील आपल्यावर तेवढेच प्रेम करत असेल असा एक भास.