Aniket Bhandakkar would like you to review his/her blog.
[ http://shabdjhep.blogspot.com/ ] IndiRank: 46

माझ्या ब्लॉगचे Review

Aniket Bhandakkar
Aniket Bhandakkar
from Chandrapur
10 years ago

सवय असते काही लोकांना राहून राहून विचार करण्याची, मीही त्यातलाच एक. गर्दी व्हायला लगते विचारांची मनात, मग त्यांच्यातला आपसातला झगडा सुरु होतो आणि मग हा सगळा विचारांचा रतीब का वेगळ्याच वळणावर येऊन ठेपतो, एक असे वळण जिथून मग माघार घेण अशक्य असतं, मग एकच उपाय उरतो आणि तो म्हणजे वाट मोकळी करून देणं आणि जेव्हा वाट मोकळी करून दिली जाते विचारांना तेव्हाच शांत होतो हा डोक्यात उठलेला कल्लोळ. आणि हि वाट मोकळी करून द्यायला हा ब्लॉग. बस एवढाच हा खटाटोप.