माझ्या मराठी ब्लॉगची समीक्षा
नमस्कार,
आपल्या वेळेत वेळ काढून कृपया माझ्या ब्लॉगची समीक्षा करून आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
विनय
Replies 1 to 2 of 2
Namaskar Vinay Sir! Very different and serious blog on social issues. I like the Akshay Patra Post also. Thanks for promoting my post.
"माय बोली- मनाची बोली" आपला ब्लॉग आवडला. ब्लॉग हे माध्यम व्यक्तिगत स्वतंत्र विचारांना मोकळीक देते. ब्लॉग म्हणजे एकप्रकारे चव्हाटा. आपण हे स्वातंत्र्य पुरेपूर वापरता हे पाहून आनंद झाला.